vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अदानी मुंद्रा विमानतळाने आज मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या पहिल्या नियोजित विमानसेवेची घोषणा केली.

अदानी मुंद्रा विमानतळाने आज मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या पहिल्या नियोजित विमानसेवेची घोषणा केली.

राज्य प्रतिनिधी- गुजरात मधील अहमदाबाद येथून अत्याधुनिक टर्मिनलमधून स्टार एअरच्या आठ नव्या विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे अदानी मुंद्रा विमानतळाने आज मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या पहिल्या नियोजित विमानसेवेची घोषणा केली आहे

अत्याधुनिक टर्मिनलमधून स्टार एअरच्या आठ नव्या विमानसेवा आजपासून सुरू होत असून त्यामुळे व्यापार, वाणिज्य, लॉजिस्टिक्स आणि पर्यटन क्षेत्रासाठी जलद संपर्क मार्ग उपलब्ध होणार आहे.

या नव्या सेवांमुळे भारतातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या मुंद्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मुंबई आणि गोवा व्यतिरिक्त स्टार एअर मुंद्राला हिंडन, सुरत, बेळगाव, बेंगळुरू, कोल्हापूर आणि नांदेड या शहरांशीही जोडणार आहे, अशी माहिती अदानी समूहाने दिली.

संबंधित पोस्ट

नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित  .. 

vishwatmaklokswamivarta

मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…

हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝