vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

अभिनेत्री जीवनकला यांच्यावरील पुस्तकाचे १ जुलै रोजी प्रकाशन 

अभिनेत्री जीवनकला यांच्यावरील पुस्तकाचे १ जुलै रोजी प्रकाशन

ठाणे प्रतिनिधी – सूर सुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री जीवनकला यांच्यावरील ` हसता हुआ नूरानी चेहरा, जीवनकला’ या पुस्तिकेचे प्रकाशन बुधवार, दिनांक १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता, टियारा बँक्वेट हॉल, हॉटेल द्वारका रेसिडेन्सी, वागळे इस्टेट ठाणे पश्चिम येथे संपन्न होणार आहे.

ह्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर ठाणेकर यांच्या हस्ते होणार असून सूर सुदान शौर्या स्वर आयोजित एस फोर ऑनलाईन गायन स्पर्धेचे तिसऱ्या पर्वाचा बक्षीस सोहळा यावेळी संपन्न होणार आहे.

अभिनेत्री जीवनकला यांचे चाहते व रसिकप्रेमींना आग्रहाचे आमंत्रण संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी व सचिव नम्रता ओवळेकर राणे यांनी दिले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी  बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई…

कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!

vishwatmaklokswamivarta

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

नवी मुंबईत ९ मार्चपासून ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव’

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलावैभवाचा हरियाणात 4 आणि 5 जून रोजी अविष्कार

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहील!

vishwatmaklokswamivarta