vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती

 

जालना प्रतिनिधी-राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांना प्रमाणपत्र देताना अजितदादा पाटील पुणे माऊली नाना सलगर सचिन खरात ओम प्रकाश चितळकर परमेश्वर पुजारी उपस्थित होते

 

रासप सचिन लक्ष्मणराव खरात’राष्ट्रीयसमाज पक्ष* जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, जालना •* स्वच्छता व आरोग्य सभापती, नगर परिषद, अंबड •कार्यालय : पाचोड रोड, अंबड ता. अंबड जि.जालना – ४३१२०४ राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करण्याची आपली तीव्र इच्छाशक्ती पहाता आम्हाला अभिमान वाटतो म्हणून किसानसेल तालुका अध्यक्ष, घनसावंगी नियुक्ती करत आहे.सदर नियुक्तीचा कार्यकाल पक्षाच्या ध्येय धोरणाद्वारे पक्षार्तील कार्याच्या विश्लेषणावर अवलंबुन असून आपली निवड ही पक्षाच्या घटनेनुसार १ वर्षासाठी करण्यात आली आहे. आपण या पदावर पक्षात कार्यरत असतांना पक्षाचे सर्व नियम व अर्टीशी बांधील आहात.आपल्या निवडीने पक्ष आणि मा. राष्ट्र नायक महादेवजी जानकर साहेब (संस्थापक अध्यक्ष, रासप) व मा. शिवलिंगप्पा किन्नुर साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष रासप) यांची विचार सरणी सर्व समाजातील सामान्यांपासून उच्च पदापर्यंत पोहचेल व पक्षाचे कार्य जोमाने वाढेल असा विश्वास आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रातील रासपच्या सर्व कार्यकर्ते बंधू-भगिनी मध्ये पक्षाचा आदर व शिस्त अबाधित ठेवाल, ही अपेक्षा आहे.

येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात रासपला यशस्वी करून आपण आपली निवड सार्थ ठरवाल भावी काळातील आपला कार्यकाल पक्षाला फलदायी ठरो. यासाठी रासपच्या हार्दिक शुभेच्छा

संबंधित पोस्ट

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत

अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अधिक पारदर्शक व सुलभ करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची ५२ वी बैठक

नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

राज्य महोत्सवांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘कलागणेश महोत्सव’ रसिकांच्या गर्दीत जल्लोषात साजरा..

vishwatmaklokswamivarta

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्य प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

कल्याण तालुक्यातील कांबागाव येथील जमीन हस्तांतरण नियमानुसार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे