vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रकल्प एअर फिश च्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

प्रकल्प एअर फिश च्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 

नागपूर प्रतिनिधी : एअर फिश च्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यात एअर फिश निर्मिती व संचालन केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रकल्प अहवाल सादर केला.

एअर फिश चे सिंगापूर येथील टॅन कोक ही युजिन व शिवांश मित्तल तसेच सिद्धार्थ शर्मा, अमोल खंते यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यावेळी अर्थ व नियोजन राज्यमंत्री ऍड आशिष जयस्वाल उपस्थित होते.

एअर फिश फ्लाईंग बोट प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात देखभाल दुरुस्ती व पुनर्बांधणी( एम आर ओ) तसेच विमान निर्मिती व उत्पादन सुविधा विकसित करण्याच्या संधीचा शोध घेतला जात आहे. राज्यात विमान वाहतूक आणि आधुनिक जलवाहतूक तंत्रज्ञानाचे सक्षम परिसंस्था इकोसिस्टीम उभारणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे यावेळी शिवांश मित्तल यांनी सांगितले.

000

संबंधित पोस्ट

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय: जालना येथे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न! 🤝🚔

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’अभियान राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मार्चअखेर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात संस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी– मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta