जानेवारी ते ऑगस्ट २०२६ दरम्यान १२ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध प्रभावी कारवाई, चौकशी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मूळ देशात परत पाठविणे, तसेच परदेशी नागरिक पोर्टलवर बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्याची उत्कृष्ट कामगिरी
प्रशंसनीय कामगिरीबद्दल कौतुक! 👏जानेवारी ते ऑगस्ट २०२६ दरम्यान १२ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध प्रभावी कारवाई, चौकशी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मूळ देशात परत पाठविणे, तसेच परदेशी नागरिक पोर्टलवर बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्याची उत्कृष्ट कामगिरी
रायगड प्रतिनिधी
जानेवारी ते ऑगस्ट २०२६ दरम्यान १२ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध प्रभावी कारवाई, चौकशी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मूळ देशात परत पाठविणे, तसेच परदेशी नागरिक पोर्टलवर बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्याची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती आँचल दलाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता आणि उत्कृष्ट कामगिरीस सलाम..!#RaigadPolice #रायगडपोलीस #प्रशंसनीयकामगिरी #उत्कृष्टकामगिरी #कर्तव्यनिष्ठा #कार्यतत्परता #सुरक्षितरायगड