vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाच्या ठाणे जिल्हास्तरीय तयारीला वेग आला असून या महामोर्चा कृती समितीच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ गायकवाड यांची सर्वानुमते निवड

महामोर्चा *अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाच्या ठाणे जिल्हास्तरीय तयारीला वेग आला असून या महामोर्चा कृती समितीच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ गायकवाड यांची सर्वानुमते निवड

 

ठाणे – प्रतिनिधी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाच्या ठाणे जिल्हास्तरीय तयारीला वेग आला असून या महामोर्चा कृती समितीच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अनुसूचित जाती उपवर्गीकरण धोरणाच्या विरोधात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. सुरेश माने, बबनराव घोलप आणि बाबुराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली १० ऑक्टोबर २०२६ रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.

मंगला हायस्कूल, कोपरी, ठाणे येथे नुकत्याच झालेल्या कृती समितीच्या बैठकीत पंढरीनाथ गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब चासकर व इतर प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय पक्ष, संघटना, संस्था, कर्मचारी व कामगार युनियन, बाजार संघटना तसेच वाहतूक संघटनांनी या महामोर्चाला सहकार्य करून तो यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंढरीनाथ गायकवाड यांनी केले आहे.

 

—

संबंधित पोस्ट

नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर-सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके येत्या ६ महिन्यात मध्य रेल्वेकडे होणार हस्तांतरित२० वर्षानंतर ऐतिहासिक निर्णय मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन राज ठाकरे काय म्हणाले ते पहा सोशल मीडिया अकाउंट एक्स वरील संबोधन

शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी; कृषी विभागाचे आवाह

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta