काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांवर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांवर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन
राज्य प्रतिनिधी-भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांवर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या कृतींमागे राजकीय हेतू आणि परकीय शक्तींचा प्रभाव असल्याचा दावाही त्यांनी केला.
भारताची लोकशाही मजबूत असून अशा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी देशभक्त नागरिक एकजुटीने पुढे येतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी व्यक्त केला