vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स लीकप्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावले….मुंबईत कार्यालयात मोठ्या हालचाली सुरू

जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स लीकप्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावले….मुंबईत ईडी कार्यालयात मोठ्या हालचाली सुरू आहेत. दिल्लीहून ईडीची पथकं मुंबईत दाखल 

मुंबई प्रतिनिधी

जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स लीकप्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावले आहेत. मुंबईत ईडी कार्यालयात मोठ्या हालचाली सुरू आहेत. दिल्लीहून ईडीची पथकं मुंबईत दाखल झाली आहेत. तीन ते चार पथकं सकाळी सहाच्या सुमारास ईडी कार्यालयातून बाहेर पडली आहेत. मात्र कारवाई कुठे होणार आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

पुढील कारवाई  सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते

संबंधित पोस्ट

कृषी विभागासंदर्भातील विविध विषयांचा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

लैंगिक उद्देशाशिवाय अल्पवयीन मुलीच्या डोक्यावर हात फिरवणे म्हणजे विनयभंग नव्हे- मुंबईउच्च न्यायालय

शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर, बाळासाहेबांचा फोटो पोस्ट करत उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रीया

संजय राऊत शिवसेना डुबवणार, ठाकरे गट 8 ते 10 दिवसांत रिकामा होईल – संजय शिरसाट…

भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर