vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील भायखळा येथील लाकडाच्या गोदामाला आग…..

मुंबईतील भायखळा येथील लाकडाच्या गोदामाला आग…..

 

मुंबई प्रतिनिधी भायखळा मुस्तफाबाग परिसरातील ग्लोरिया कॉन्व्हेंट स्कुल जवळच असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला सकाळी ६च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

भायखळा मुस्तफा बाग परिसरातील ग्लोरिया कॉन्व्हेंट स्कुल जवळील एका लाकडाच्या गोदामाला पहाटे ६ च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, पालिका आणि बेस्ट कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत

आग लागलेल्या गोदामाच्या बाजूला दाटीवातीचा परिसर असल्याने आग पसरुनये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत होती. आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणिही जखमी झालेले नाही. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

 

संबंधित पोस्ट

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

आज गॅस सिलेंडराच्या दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात 16.50 रूपयांनी वाढ….

vishwatmaklokswamivarta

आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗

मुंबई विमानतळ उडवून देणार? विमानात ठेवला बॉम्ब? धमकीच्या ईमेल ने धास्ती वाढली..

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत दिवाळी पहाट सांगितीक कार्यक्रमांमध्ये आणि विविध ठिकाणी मतदार जनजागृती 

vishwatmaklokswamivarta