vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

Kirit Somaiya Statement: जोपर्यंत सेना गुंडांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या गाडीसह वांद्रे पोलीस ठाण्यात राहणार, किरीट सोमैय्यांचे प्रतिक्रिया

Kirit Somaiya Statement: जोपर्यंत सेना गुंडांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या गाडीसह वांद्रे पोलीस ठाण्यात राहणार, किरीट सोमैय्यांचे प्रतिक्रिया…

मुंबई प्रतिनिधी सायंकाळी खार पोलीस ठाण्यांमध्ये अमरावती च खासदार राणा नवनीत राणा आमदार राणा यांच्या भेटीसाठी गेलेले  भाजपा नेते किरीट सोमय्या असता येथे गाडीच्या काचा फोडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला यावेळी ते वांद्रे पोलीस ठाण्यात राहणार असल्याचे सांगितले जोपर्यंत गुंडांवर कारवाई करणार नाही तोपर्यंत वांद्रे पोलीस ठाण्यातच राहणार अशी माहिती आहे

मी जखमी आहे, मी माझ्या कारमध्ये बसलो आहे.

मी जखमी आहे, मी माझ्या कारमध्ये बसलो आहे. जोपर्यंत पोलीस अधिकारी आणि माफिया सेना गुंडांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या गाडीतच वांद्रे पोलीस ठाण्यात राहणार आहे. अशी प्रतिक्रिया किरीट सोमैय्यांनी दिली आहे. अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे

 

संबंधित पोस्ट

असम मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर

भारतीय ऑलिंपिक हॅण्डबॉल समिती आणि उत्तर प्रदेश ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्यत्व मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून कोटी रुपयांची: लुटीप्रकरणी अटक आरोपीचा जामीन नामंजूर…

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील जेएनयू’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारणीसाठी १० कोटी रुपये मंजूर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार;

आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

जमीन न मिळालेल्या कोयना धरणग्रस्तांनी जमिनीसाठी अर्ज करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई