मुंबईतील सायन येथे असलेल्या विठ्ठल मंदिरात टाळमृदंगाच्या घोषात महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतले विठुरायाचे दर्शन
मुंबई सायन प्रतिनिधी
मुंबईतील सायन येथे असलेल्या विठ्ठल मंदिरात टाळमृदंगाच्या घोषात महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतले विठुरायाचे दर्शन यावेळी विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
सकाळी पाच वाजता हे दर्शन घेण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन हे स्वतः विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्माई मंदिरात दाखल झाले त्यांनी सकाळी सुरू होणाऱ्या आषाढी वारी निमित्त च्या महा पूजेमध्ये सहभाग घेऊन विठ्ठल रुक्माई मातेचे दर्शन घेतले देवळात यवेळी स्तोत्रपठण वगैरे आयोजित करण्यात आले होते प्रसाद म्हणून लाडू देण्यात आले राजगिरा चे यावेळी मोठ्या संख्येने विठ्ठल रुक्माई चे भक्त रांगा लावून अतिशय शिस्तबद्ध आणि त्याने विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतले यावेळी स्थानिक पालिका कर्मचारी अधिकारी स्थानिक सायन पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते त्यांनी सोप बंदोबस्त ठेवला होता