vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

आझादी की रेल गाडी और स्टेशन कार्यक्रमात ऐतिहासिक पंजाब मेलला दाखवला हिरवा झेंडा

आझादी की रेल गाडी और स्टेशन कार्यक्रमात ऐतिहासिक पंजाब मेलला दाखवला हिरवा झेंडा…

नवी दिल्ली प्रतिनिधी

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ, रेल्वे मंत्रालय ‘आझादी की रेल गाडी और स्टेशन’ कार्यक्रम साजरा करत आहे. अनंत लक्ष्मण गुरव आणि मोतीलाल शंकर घोंगडे, दोन्ही स्वातंत्र्यसैनिक आणि आणखी 7 स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांनी, अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पंजाब मेलला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमादरम्यान दोन्ही स्वातंत्र्यसैनिकांसह आणखी 7 स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला.

 

संबंधित पोस्ट

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

vishwatmaklokswamivarta

पोलादपूर, महाड व माणगाव तालुक्यातील माजी सैनिक, विधवा,अवलंबित डिफेन्स पेंशन धारकांसाठी भेट दौऱ्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यात ओबीसी आरक्षणावरून गदारोळ, माविआ सरकारच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

मुंबईचे तापमान ३६.३ अंश

vishwatmaklokswamivarta

गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी-महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय