vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

राज्य प्रतिनिधी नागपूर

एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी एअरफोर्स फॅमिली वेल्फेअर असोसिएशन रीजनल (एएफएफडब्ल्यूए)च्या अध्यक्षा श्रीमती रितू गर्ग यांच्यासह कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी, वायू दल स्थानक अमला’ला भेट दिली.

यावेळी एअर मार्शल गर्ग यांनी हवाई योद्धे, डीएससी कर्मचारी आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधला आणि मिठाई वाटली. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच सण उत्साहाने आणि सुरक्षिततेने साजरा करण्याचे आवाहन केले. श्रीमती रितू गर्ग यांनी एका स्वतंत्र मेळाव्यात संगिनींशीही संवाद साधला.

त्यांनी सर्वांना आनंदी आणि सुरक्षित दिवाळी, शाश्वत यश, शांतता आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या. अमला एओसी एएफ स्टेशनचे एअर कमांडर महेश यांनी या प्रसंगी आनंद आणि एकतेची भावना निर्माण करणाऱ्या, स्थानकामध्ये आयोजित कार्यक्रमांविषयी माहिती दिली.

संबंधित पोस्ट

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत*  *पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद* 

vishwatmaklokswamivarta

विधी सेवा महाशिबीर; शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा वाचा फोडा; अन्याय दूर करा, हक्क-अधिकार जाणून घ्या- न्या. रविंद्र घुगे

इंदिरानगर मध्ये पीआर कार्ड सर्वेक्षणाचा जालना मनपाकडून शुभारंभ–निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता – स्थायी सभापती अशोक पांगारकर

आज गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्याचा निर्धार

जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात