
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना माथाडी कामगार सेनेचे पदाधिकाऱ्यांनीही दिल्या,वाढदिवसाच्या पुष्पगुच्छ आणि शाल देऊन शुभेच्छा…
वांद्रे येथील मातोश्री बंगला येथे शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र जनरल आणी माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विधानसभा समन्वयक सायन कोळीवाडा विधानसभा संपर्क प्रमुख घनसावंगी रविंद्र परब बीड जिल्हा महिला संपर्क संघटक माजी नगराध्यक्ष अंबरनाथ सौ. संपदा गडकरी अरे शिवसैनिकांनी मिळून यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
मुंबई प्रतिनिधी शिवसेना पदाधिकारी आमदार कार्यकर्ते खासदार यांनी मोठ्या संख्येने साहेबांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या यावेळी महाराष्ट्र जनरल आणी माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विधानसभा समन्वयक सायन कोळीवाडा विधानसभा संपर्क प्रमुख घनसावंगी रविंद्र परब बीड जिल्हा महिला संपर्क संघटक माजी नगराध्यक्ष अंबरनाथ सौ. संपदा गडकरी
महाराष्ट्र जनरल आणि माथाडी कामगार सेनेचे म. ज. आणी म. का. सेना चे मुंबई अध्यक्ष खलिद खान उपाध्यक्ष साबीर खान वाशी जिल्हा अध्यक्ष विभागप्रमुख अंजुम शेख युथ काँग्रेस महाराष्ट्र सेक्रेटरी साहिल खान व्यवसाहिक रिंकू राजपूत आणि सेना नेते उपस्थित होते



