vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

GSTR-3B रिटर्न भरण्यासाठी 21 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ

GSTR-3B रिटर्न भरण्यासाठी 21 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ…

व्यावसायिक प्रतिनिधी

GSTR-3B रिटर्न भरण्याचे काही कारणांनी राहुन गेले असेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळाली आहे. GST कौन्सिलच्या GST अंमलबजावणी समितीने GSTR-3B रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ दिली आहे.

GSTR-3B रिटर्न भरण्याचे काही कारणांनी राहुन गेले असेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळाली आहे. GST कौन्सिलच्या GST अंमलबजावणी समितीने GSTR-3B रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ दिली आहे. आता तुम्ही GSTR-3B रिटर्न 21 ऑक्‍टोबर भरु शकता, अशी माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने दिली आहे.

ट्विट

 

ANI
@ANI

Follow

GST Implementation Committee of GST Council has approved the extension of the due date of filing the GSTR-3B return for September, for the monthly filers, from 20th October to 21st October: Central Board of Indirect Taxes & Customs
12:32 PM · Oct 21, 2022

संबंधित पोस्ट

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) उत्पादित करण्यास इच्छुक व्यावसायिकांनी संगणक प्रणालीवर महाई-सेवा केंद्र किंवा वैयक्तीकरीत्या अर्ज करावेत..

उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

केंद्र शासनाकडून ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गततीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

अमेझॉनला मोठा दिलासा, रिलायन्स आणि फ्यूचर समूहाला मोठा झटका….