vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गौतम अदानी समुहाने घोटाळ्याचे आरोप फेटाळल्यानंतर हिडनबर्ग रिसर्च ने पुन्हा त्यांना लक्ष्य केले त्यावर गौतमअदानीसमूहाने प्रति दावा केला

 गौतम अदानी समुहाने घोटाळ्याचे आरोप फेटाळल्यानंतर हिडनबर्ग रिसर्च ने पुन्हा त्यांना लक्ष्य केले त्यावर गौतमअदानीसमूहाने प्रति दावा केला

 

 

नवी दिल्ली प्रतिनिधी:

गौतम अदानी समुहाने घोटाळ्याचे आरोप फेटाळल्यानंतर हिडनबर्ग रिसर्च ने पुन्हा त्यांना लक्ष्य.  गौतमअदानीसमूहाने ही प्रति दावा केला…

मागील आठवड्यामध्ये Hindenburg Research ने आपल्या अहवालात अदानी ग्रुप वर  घोट्याळ्याचे गंभीर आरोप केल्यानंतर अदानींदेखील ‘हा’ केवळ भारताच्या विकासाला ब्रेक लावून स्वतःचा फायदा करून घेण्याचा अमेरिकन स्थित कंपनीचा डाव असल्याचं सांगितल्यानंतर आता Hindenburg Research ने देखील पुन्हा अदानींना लक्ष्य करत फसवणूक राष्ट्रवादाने किंवा प्रत्येक मुख्य आरोपाकडे दुर्लक्ष करणाऱ्या bloated response ने अस्पष्ट होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित पोस्ट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ; 119 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक* बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर…  

vishwatmaklokswamivarta

नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई प्रशिक्षणार्थींचेतुरची येथे सोमवारी दीक्षांत संचलन…

vishwatmaklokswamivarta

95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

निवडणूक विशेष वृत्त :-राज्यात 18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 704 तर वयाची शंभरी पार केलेले 47 हजार 392 मतदार…

vishwatmaklokswamivarta

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज नागपूर मध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळविस्तार…

vishwatmaklokswamivarta