vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंजाब हरियाणा येथील सुवर्णपदक विजेती तिरंदाज भावना चहलची आत्महत्या; हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीला अटक…

प्रतिनिधी हरियाणा

वृत्तानुसार, 27 वर्षीय भावना हिचा शुक्रवारी रात्री नायगाव येथील दशमेश नगर येथील घरात मृत्यू झाला

राष्ट्रीय स्तरावरील तिरंदाज आणि सुवर्णपदक विजेती भावना चहल हिने चंदीगडमध्ये आत्महत्या केली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या राजधानीत या महिला खेळाडूचा मृतदेह तिच्या घरात सापडला आहे. याबाबत पोलिसांनी कारवाई करत तिचा पती सचिन चहल याला भावनाचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी अटक केली आहे. वृत्तानुसार, 27 वर्षीय भावना हिचा शुक्रवारी रात्री नायगाव येथील दशमेश नगर येथील घरात मृत्यू झाला, त्यानंतर तिचे वडील प्रकाश चंद्र यांनी तिच्या पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळाची तक्रार दाखल केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पती-पत्नी दोघेच चंदीगड येथे राहत होते. दोघांचीही कुटुंबे चंदीगडच्या बाहेर राहत होते.

संबंधित पोस्ट

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर मंगळवार, दिनांक 18 मार्च) रात्री पृथ्वीवर परतणार..

सामन्यांच्या खिशाला पुन्हा फटका; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडल्या

प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेचाअनुदान प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवा- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची प्रशिक्षण योजना

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस, महिलांच्या लैंगिक छळाच्या वक्तव्यावर दिली होती नोटीस