vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दक्षता जनजागृती सप्ताहाचे 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजन

दक्षता जनजागृती सप्ताहाचे 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजन

 

 

रायगड प्रतिनिधी:- जिल्ह्यात 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भ्रष्टाचाराचे विरोधात जनजागृती कार्यक्रमांचे विविध पातळीवर आयोजन करुन भ्रष्टाचार विरोधात नागरिकांनी जास्तीत जास्त तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दक्षता जनजागृती अभियानमध्ये यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहेत.

 

या अनुषंगाने अधिक माहिती संपर्कासाठी पत्ता, तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

टोल फ्रि क्रमांक-1064, व्हॉटस्अप: 9930997700,

संकेतस्थळ: acbmaharashtra.gov.in, मोबाईल ॲप: www. acbmaharashtra.net,

ई-मेल:acbwebmail@mahapolice.gov.in, ट्विटर:@ACB_maharashtra, फेसबुक :

www.facebook.com /maharashtra ACB

संपर्कासाठी पत्ता-

पोलीस अधिक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पिंपळभाट बस स्टॉपजवळ,

अलिबाग जि. रायगड 402209.

दुरध्वनी क्रमांक-9870332291/ 9821233160/ 9730271560 येथे संपर्क साधावा,असे आवाहन शशिकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड अलिबाग यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

किरीट सोमय्या यांना रोखण्यासाठी रत्नागिरीत पोलिसांची नोटीस; सोमय्या विरोध झुगारत दापोलीकडे रवाना

विधानसभानिवडणूक२०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी-मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम 

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणिडॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत..

सन 2025 मध्ये साजरे होणाऱ्या-राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन जाहीर…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्या मन्सूनने दमदार हजेरी.. मुंबईमध्ये समुद्राला उधान, सर्वत्र जोरदार पाऊस…

मध्यपूर्व देशांत अडकलेले नांदेडचे ५९ नागरिक सुरक्षित**अडकलेल्या नागरिकांनी ‘नवीन सहाय्यता गल्फ’ लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन*