vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी नोंदी सादर करण्याचे आवाहन.

मराठा समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी नोंदी सादर करण्याचे आवाहन.

 

बुलडाणा प्रतिनिधी : जिल्ह्यातील मराठा समाजास कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी सन 1967 पूर्वीचे कुणबी नोंदी पुरावे संबधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

 

 

 

कुणबी संदर्भातील निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक, महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तीना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अथवा कुणबी याबाबतचे सन 1967 पूर्वीचे कुणबी नोंदी पुरावे उपलब्ध असतील अशा विध्यार्थी, नागरिकांनी संबंधीत उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयाकडे जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी पुराव्यासह अर्ज सादर करावेत.

 

00000

संबंधित पोस्ट

हैदराबाद विमानतळावर सीआयएसएफची मोठी कारवाई …अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ₹1.4 कोटी किमतीच्या अघोषित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त — ड्रोन, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक वस्तूंचा समावेश.

vishwatmaklokswamivarta

नीरज चोप्राने चाहत्यांसोबत केला गरबा, पहा व्हायरल व्हिडिओ

vishwatmaklokswamivarta

2022: फुटबॉल विश्वचषकात भारताची एंट्री! उपराष्ट्रपति जगदीप धनखर हे देशाचे करणार प्रतिनिधित्व

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता बाळगावी..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील जनतेला दिलासादायक बातमी ! राज्य सरकारने इंधनाचे दर केले कमी, पेट्रोल 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची घट

न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी ‘सीईटी २०२५’ जाहीर