vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील पशुपालकांनी गोवर्गीय पशुधन टॅग करुन घ्यावे

जिल्ह्यातील पशुपालकांनी गोवर्गीय पशुधन टॅग करुन घ्यावे

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी:- दि.05 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार गाईच्या दुधासाठी पाच रुपये अतिरिक्त अनुदान देणेबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यामध्ये गोवर्गीय संख्या 76 हजार असून त्यापैकी 72 हजार जनावरांना टॅग करून त्याची प्रणालीवर यापूर्वीच नोंद करण्यात आलेली आहे.

 

काही नवीन गोवर्गीय पशुधन टॅग करण्याचे राहून गेले असतील तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन त्यांच्याकडे असलेल्या गोवर्गीय पशुधनास टॅग करून त्याची भारत प्रणालीवर नोंद करुन घ्यावी. जेणेकरून आपणास पशुसंवर्धन विभागाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी पशुपालकांना केले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड कप विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार

vishwatmaklokswamivarta

महासंस्कृती महोत्सवात शासकीय योजनांचा लाभ*नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या रस्त्यांवर 21 फेब्रुवारी पासून धावणार पहिली डबल डेकर बस..

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

vishwatmaklokswamivarta

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी    — जिल्हाधिकारी किशन जावळे

संपूर्ण जगभरातील बहाई अनुयायी मंगळवारी ९ जुलै रोजी त्यांच्या धर्मश्रद्धेचे अग्रदूत महात्मा बाब (अर्थात ‘द्वार’) यांचा शहीद स्मृती  दिन संपन्न