vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमळनेर तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

 

राज्य प्रतिनिधी

अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.

 

यावेळी विश्वकर्मा योजनेंतर्गत क्रीडा संकुलांचे बांधकाम करणाऱ्या विजय तुळशीराम भील, बापूजी नवल पाटील, विनोद जयराम धनगर, लखन उखा भिल, राजेंद्र भानुदास साळी पाच मजुरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केली केले.

अमळनेर तालुका क्रीडा संकुल ४ हेक्टर २० आर मध्ये साकार होत‌ आहे. २०१० रोजी या क्रीडा संकुलास मान्यता मिळाली. क्रीडा संकुलास ४ कोटी मंजूर झाले आहेत. सध्या १ कोटींच्या प्राप्त निधीतून या क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे.

 

संबंधित पोस्ट

संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही; संविधान बदलणाऱ्यांना बदलण्यासाठी मोदींसोबत मी उभा आहे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची भेट..

vishwatmaklokswamivarta

सीएसएमटी ते दादर लोकल प्रवास करून प्रवाशांशी संवाद “महिला राज’ असलेल्या स्थानकात होणार वाढ..

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर त्याचा अपमान करणारे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट ऊर्जामंत्री श्री नितीन रावत,  यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी मार्फत दादर रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शन,

vishwatmaklokswamivarta

चारा लागवड उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते जामवाडी येथे उद्घाटन

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक