vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे वसतीगृह; विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे वसतीगृह; विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

 

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी):- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गातील इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२३-२४ करीत शैक्षणिक सत्रासाठी वसतीगृह सुरु करण्यात आलेली आहेत. इच्छुक व पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले अर्ज दि.५ मार्च पर्यंत सादर करावे,असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पी.जी.वाबळे यांनी केले आहे. प्रवेश अर्ज इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय येथे विनामूल्य उपलब्ध आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाचे बोनाफाईड, आधार कार्ड, बॅंक पासबुक, मागील वर्षाचे गुणपत्रक, दोन फोटो, रहिवासी दाखला इ. आवश्यक कागदपत्रांसह दि.५ मार्च रोजी पर्यंत सायं.५ वा. पर्यंत सादर करावे, त्यानंतर प्राप्त अर्जांचा स्विकार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी सर्व शासकीय वसतीगृह, सहा. संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयास संपर्क साधावा.

 

०००००

संबंधित पोस्ट

नांदेड भक्तिमय ; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात  लाखो भाविक नतमस्तक

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाकडीलयोजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 26 सप्टेंबर पर्यंत..

vishwatmaklokswamivarta

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त;अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

महाराणा प्रताप सिंहांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta