vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राजभवन येथील चंद्रशेखर साखरे शासकीय सेवेतून निवृत्त

राजभवन येथील चंद्रशेखर साखरे शासकीय सेवेतून निवृत्त…

 

सातारा प्रतिनिधी : महाबळेश्वर येथील राजभवन मधील कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारे चंद्रशेखर मारुती साखरे वयोमनानुसार दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त झाले. त्यांना सत्पनीक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या निरोप समारंभाला पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागकाचे उप अभियंता श्री निशिकांत पायाळ, शाखाधिकारी अमिता पाटील थोरात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तसेच राजवनमधील तसेच नगरपालीका, एमटीडीसी येथील अधिकारी व, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. साखरे यांनी राजभवन येथे कार्यरत असताना राजभवनाची चांगल्या प्रकारे देखभाल व दुरुस्ती केली. त्यांच्या मनमेळावी स्वभावामुळे त्यांना कोणत्याही काम अडचणी आली नाही. राजभवनात राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करीत असे. त्यांच्या कारकीर्दीत अनेक व्हीआयपी राजभवनात राहण्यासाठी येत होते. त्यावेळी त्यांनी चागल्या पद्धतीने आपली सेवा बजावली आहे. आयुष्य आरोग्यदायी, सुख समाधानाचे जावे अशा शुभेच्छा सेवानिवृत्त समारोपाप्रसंगी उपस्थितांनी दिल्या.0000

संबंधित पोस्ट

समृद्धीने दूर केली मासेगांवची पाणी टंचाईसतीश घाटगे यांनी सुरु केल मोफत टँकर

गावे हरित करण्याचा संकल्प; पर्यावरण दिनापासून प्रत्येक गावात वृक्ष लागवड..

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एलईडी टीव्हीचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, दोन जखमी

महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी   

आगामी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी-प्रतिबंधात्मक आदेश जारी