vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर

जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर

 

बुलढाणा, द प्रतिनिधी : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील आरबिएसके संदर्भीत हद्यरोग असलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांची 2 डि-इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर जिल्हा स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे सोमवार दि. 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 08 वाजेपासुन सुरु होईल. या तपासणी शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे. 00000

संबंधित पोस्ट

पुढील वर्षासाठीच्या 820 कोटींच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता* – *पालकमंत्री शंभूराजे देसाई*

vishwatmaklokswamivarta

निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 15 मे पूर्वी अर्ज सादर करावेत..

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे विकासकामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा..

ध्वनीची विहित मर्यादा राखून विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत

vishwatmaklokswamivarta

झाड हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक- केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण