vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर* 

*जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर*

सातारा प्रतिनिधी : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सभापती पदासाठी आरक्षण सोडत घेण्यात आली . त्यानुसार ११ पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडतीव्दारे प्रवर्गनिहाय निश्चीत करण्यात आले होते. त्याचा तपशील खालीलप्रमाणे

  खटाव पंचायत समिती-अनुसुचित जाती महिला प्रवर्ग, फलटण पंचायत समिती- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कोरेगांव पंचायत समिती-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, महाबळेश्वर पंचायत समिती-नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला), खंडाळा पंचायत समिती-सर्वसाधारण महिला प्रवर्ग, पाटण पंचायत समिती-सर्वसाधारण महिला प्रवर्ग, कराड पंचायत समिती-सर्वसाधारण महिला प्रवर्ग, जावली पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग, वाई पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग, माण पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग व सातारा पंचायत समिती -सर्वसाधारण प्रवर्ग या प्रमाणे पंचायत समिती सभापतींचे आरक्षण निश्चीत झाले आहे.

0000

संबंधित पोस्ट

पीक विमा उतरवला नाही म्हणूनशेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही- राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

जिल्ह्यातील मतदार गणना अर्जांचे 99.98 टक्के वितरण पूर्ण;डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात

मुंबईच्या प्रगतीला मिळाली नवी गती.मेट्रो मार्गिका २बच्या १अ टप्प्यातील चेंबूर मेट्रो स्थानक आता प्रवाशांच्या सेवेत दाखल

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते महारेशीम अभियानाची सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

📰 ‘शिवाजी कोण होता’ या शिवरायांचा अपमान करणाऱ्या पुस्तकावर बंदीची मागणी; संभाव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांना निवेदन 🚩

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट

vishwatmaklokswamivarta