vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन…

यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन…

 

राज्य प्रतिनिधी : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजनेतंर्गत निवडंती सन 2024 चे राज्य वाड्:मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशीत झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकासाठी दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या विहित कालावधीत प्रवेशिका मागविण्यात येत आहे.

पुरस्कार नियमावली नुसार पात्र लेखक, प्रकाशक यांना या योजनेत भाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी प्रत्येक प्रवेशिका प्रपत्रासोबत आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती विहती नमुन्यातील अर्जासह स्थानिक निधी शाखा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे 31 ऑक्टोंबर 2025 पूर्वी सादर करावे, असे आवाहन तहसिलदार यांनी केले आहे. 00000000

संबंधित पोस्ट

अमरावती जिल्ह्यात दर्यापुर-अमरावती मार्गावरच्या लाखापुर येथे झालेल्या एस टी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १० जण गंभीर जखमी 

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी व्यसन मुक्तीचा समुपदेशनपर कार्यक्रम संपन्न

पुढील ३ तासात लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची; तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-१ चा प्रारंभनागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकार संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे रक्षण करेल; खाण भाडेपट्टीने दिली जाणार नाहीत; संरक्षित क्षेत्राचा विस्तार केला जाणार

vishwatmaklokswamivarta