vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आजपासून महाकुंभची सुरुवात! पौष पौर्णिमेला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सुरुवात, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर भाविकांचा अथांग सागर…

आजपासून महाकुंभची सुरुवात! पौष पौर्णिमेला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सुरुवात, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर भाविकांचा अथांग सागर…

 

राज्य प्रतिनिधी

– प्रयागराज आज शाही स्नानाने महाकुंभाला सुरुवात झाल्याने प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाली महा कुंभाला पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर झाली सुरुवात साधुसंतासहित भक्तांची  प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमाच्या तीरावर मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत.भाविकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफची पथके आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे जल पोलिस ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

महा कुंभ मेळाव्या परिसरात- राज्य सरकारने खूप चांगले व्यवस्था केली प्रत्येक गोष्टीची व्यवस्था आहे – जेवण आणि राहण्याची व्यवस्था चांगली आहे. रस्तेही चांगले आहेत. ‘कुंभमेळा जिथे आयोजित केला जातो तिथे आम्ही जातो. मी एका छोट्या मंदिरात राहतो – मी भारतातील प्रत्येक यात्रेकरूकडे जातो,” आणखी एका भक्ताने सांगितले. छत्तीसगड मधून आलेले चौकसे परिवार आणि त्यांची मित्रमंडळी आणि तसेच मध्य प्रदेशातून आलेल्या अनेक अवधूत कैलास गिरी यांच्या भैरव सिद्ध पीठ आश्रम मधील येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी सांगितले की इथली संपूर्ण व्यवस्था खूप छान आहे खाण्यापिण्याची कोणतीच कमतरता सुद्धा नाही आणि योग्य नियोजन असल्याने सर्व भक्तांना साधुसंतासहित नागा साधूचेही दर्शन होत आहे त्यांचे कथाकथन आणि त्यांचा कृपा आशीर्वाद याप्रसंगी मिळाला जात आहे पुन्हा वारंवार नद्याच्या संगम तीरावर भाविक भक्तांसाठी विदेशी भक्तांसाठी खूप चांगली व्यवस्था केल्याने आम्ही विशेष कर, “… मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. इथे येऊन आम्हा सर्वांना बरं वाटतंय.”

१४४ वर्षांतून एकदाच होणाऱ्या दुर्मिळ खगोलीय संरेखनामुळे यंदाजगातील सर्वात मोठा आध्यात्मिक महाकुंभ अधिक खास बनला आहे. महाकुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि सुरक्षितता राहावी, यासाठी वाहतूक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून सविस्तर आराखडा राबविला आहे. संगम मेळा परिसरात प्रवेश मार्ग जवाहरलाल नेहरू मार्ग (ब्लॅक रोड) मार्गे, तर बाहेर पडण्याचा मार्ग त्रिवेणी मार्गअसेल. प्रमुख स्नान सणांच्या काळात अक्षयवट दर्शन पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकार, प्रयत्नांमुळेरायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपलआयटी’ मंजूरटाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्ररायगडच्या रोहा एमआयडीसीत १०५ कोटी रुपये खर्चाची सीट्रिपलआयटी’ मंजूर, दरवर्षी हजारो युवकांना प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती आहे. याच निमित्ताने त्यांचे कार्य आणि विचारावर आधारित विशेष लेख !

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta