vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महा टीईटी परीक्षा – एक प्रश्न छपाई दोषामुळे रद्द

महा टीईटी परीक्षा – एक प्रश्न छपाई दोषामुळे रद्द

 

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2024 पेपर I (इ. 1 ली ते 5 वी गट) पेपर II (इ.6 वी ते 8 वी गट) ची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर दि. 2 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि, पेपर 2 उर्दु माध्यमामधील एक प्रश्न छपाई दोषामुळे रद्द करण्यात आलेला आहे. सदर प्रश्न पुढीलप्रमाणे संच क्रमांकातील आहे. संच क्र. A मधील 22, B मधील 17, C मधील 12, व D मधील 7 व्या क्रमांकावर असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

राज्याच्या नवीन कौशल्य धोरण मसुद्यावर हरकती व सूचनांचे आवाहन;6 मार्चपर्यंत मुदत

फेरफार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती