vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये ज्येष्ठांनी मारली बाजी करमणुकीमुळे ज्येष्ठांचा उत्साह सिंगेला..

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये ज्येष्ठांनी मारली बाजी करमणुकीमुळे ज्येष्ठांचा उत्साह सिंगेला..

 

[ मुंबई प्रतिनिधी

मुंबई सीएसटी येथे-वेगेवेगे धावू असा संदेश देत सामाजिक आशयाचे बॅनर फडकत मोठ्या उत्साहाने रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये ज्येष्ठांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये धारावीतील हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघ व बांद्रा पूर्वेकडील अरुणोदय वॉकर्स यांच्यासह फेस्कॉमच्या इतर मान्यवरांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये दिलीप गाडेकर गुरुनाथ वैती हरीश भाई कांजी कैलास कांबळे मल्लिकार्जुन अवसरे रमेश कदम संजय शितोळे शरद डीचलकर संध्या सातारकर जयश्री चौधरी सुषमा लवेकर उषा धारकर अशोक कुंडे उज्वला पाठारे ही ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली होती

सकाळी सात पस्तीस ला सुरू झालेली चालण्याची स्पर्धा यामध्ये संगीत दिग्दर्शक गुलजार साहेब तसेच झाशीची राणी व राजस्थानी मॉडेल वेशभूषा करून ज्येष्ठांचा उत्साह वाढत होते ढोल पथक आरती ओवाळणी आरती ओवाळणी नाच गाणी फोटो पॉईंट स्वागत कक्ष आधी मध्ये पाणी व लिंबू शरबत याचा आस्वाद घेत सकाळी दहापर्यंत यशस्वी झालेले जेष्ठ मंडपात पोहोचले त्यावेळी त्यांच्या गळ्यात टाटा रेस सिम्बॉल रिबन सह गळ्यात घालण्यात आले त्या उत्साहात अल्पोहारानंतर सर्व जेष्ठ आपापल्या मार्गी लागले थकवा जाणवलं नाही वयाचे भान न ठेवता चार अधिक दोन किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पार केले सर्वांना समाधान वाटले याबाबतची माहिती ज्येष्ठ समाजसेवक दिलीप गाडेकर यांनी दिली

संबंधित पोस्ट

येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याची गरज;आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अशासकीय विधेयक सभागृहाच्या पटलावर विचारार्थ बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक पालकांच्या पालन-पोषणाला कायदेशीर बळ देण्याचा आ.मुनगंटीवार यांचा पुढाकार

 आताची मोठी बातमी – मुंबईकरांसाठी म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली!  

vishwatmaklokswamivarta

मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन;२० मे रोजी पुण्यात होणार गौरव

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचेकडून नवी मुंबईतील डास प्रतिबंधात्मक विशेष धुरीकरण मोहीमेची पाहणी

vishwatmaklokswamivarta