vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लेखक दिनकर काकडे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लेखक दिनकर काकडे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

( सुरेश गायकवाड ) प्रतिनिधी मुंबई- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने भारतीय संविधान सन्मान अमृतमहोत्सवी वर्षे २०२५ निमित्त अनेक कर्तृत्ववानाला पुरस्काराने गौरविले त्यात दिनकर काकडे यांना ही साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविले. हे पुरस्कार संघाचे अध्यक्ष गणेश मडावी यांच्या हस्ते देण्यात आले.

  यावेळेस डॉ. बाबासाहेब व्हनखंडे , राजू कलगुटगी , बाबासाहेब माने , परशुराम जाधव , दिपक बनसोडे , मुळे आदी मान्यवर उपस्थित होते . मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार दूर करणे व सामाजिक कार्यक्रम राबविणे हाच उद्देश्य असल्याचे हेतूने संघाचे कार्य असल्याचे ही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

संबंधित पोस्ट

मुंबईतील वांद्रे येथील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी करावी-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांसाठीव्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाचे उद्घाटन

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार -मुख्यमंत्री

विधानपरिषद लक्षवेधी :नाशिक जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक व मानसिक छळ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई-ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता – गडचिरोली पोलिस

vishwatmaklokswamivarta