vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत 714 घरकुलांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून मंजूरी

रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत 714 घरकुलांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून मंजूरी

 

सातारा प्रतिनिधी: रमाई घरकुल निर्माण जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत बैठकीत एकुण रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत 714 घरकुलांना मंजूरी देण्यात आली, अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनी दिली.

बैठकीस फलटण विधानसभा मतदार संघ, आमदार सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा प्रकल्प संचालक उपस्थित होते.

सन 2024-25 मध्ये रमाई आवास घरकूल योजनेसाठी ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रु.1.20 लाख रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. या मंजूर घरकुलांना 8 कोटी 56 लाख 80 हजार रुपये एवढा खर्च येणार आहे. सातारा जिल्हयामध्ये मंजूर केलेल्या घरकुलांचा तालुकानिहाय मंजूर घरकूलांची तपशिल पुढीलप्रमाणे

सातारा-16, कोरेगाव- 53, जावली- 18, वाई -22, महाबळेश्वर-15, खंडाळा-14, फलटण-160, माण-80, खटाव-76, कराड-150, पाटण-110.000

संबंधित पोस्ट

सखोल स्वच्छता मोहीमांच्या परिणामाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीव्दारे आढावा

vishwatmaklokswamivarta

दरडोई उत्पन्न वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा – खासदार नारायण राणे

vishwatmaklokswamivarta

किल्ले रायगड येथे एनडीआरएफकडून रोप-वे रेस्क्यू मॉक ड्रिल संपन्न

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 26 जूनपासून विशेष मोहीम

वार्षिक उदयोग पाहणी सर्वेक्षण 31 जुलैपर्यंत होणार

vishwatmaklokswamivarta

एस.आय.आर. प्रक्रिया वेळेत, पारदर्शकपणे व अचूकतेने पूर्ण करावी– मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंग सांगली जिल्ह्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा घेतला आढावा