vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी

सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- ५८ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन एन.सी.सी. स्पेशल प्रवेश योजना २०२५ अंतर्गत अधिकारी भरती होत आहे. या भरतीसाठी उमेदवार एन.सी.सी. सी प्रमाणपत्र धारक पदवीधर असावा. www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि.१४ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी हेच संकेतस्थळ पहावे. सर्व एन.सी.सी. कॅडेट व युद्धात शहीद जवानांचे अवलंबित यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

०००००

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी; ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षणाचे क्षेत्रकार्य सुरू;नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे आवाहन

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती· 2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात· गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक….

उ‌द्योजकता, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू