vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

रायगड प्रतिनिधी:- अल्पसंख्याक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संख्या, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2024-25 साठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात असून जिल्ह्यातील इच्छूक शाळांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती रायगड-अलिबाग जयसिंग मेहेत्रे यांनी केले आहे.००००००

संबंधित पोस्ट

घाणेवाडी तलाव परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्प व प्रेशरमिडच्या वापरास प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० विभागस्तरीय प्रशिक्षण,प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या-विभागीय आयुक्त गावडे

vishwatmaklokswamivarta

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचे कवच  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-