vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घेतले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन…

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घेतले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन…

राज्य प्रतिनिधी-

छत्रपती संभाजीनगर, – भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि विधिवत पूजा केली. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. श्रीमती सुदेश धनखड, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, खासदार डॉ. भागवत कराड होते. मंदिर प्रशासनातर्फे उपराष्ट्रपती महोदयांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपतींनी मंदिराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती घेतली.

संबंधित पोस्ट

डॉ बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमी स्मारक कामाची केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

जनतेच्या सहकार्याने अमली पदार्थ मुक्त कामठी करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘अमलीपदार्थ विरोधी रॅली’

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर#फारोळा येथे २६ द.ल.ली. क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

vishwatmaklokswamivarta