vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याहस्ते रस्त्याचे लोकार्पण

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याहस्ते रस्त्याचे लोकार्पण

                सांगली, प्रतिनिधी: सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल हनुमान मंदिर ते एस. टी. वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी रस्त्याचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याहस्ते झाले. त्यांच्या हस्ते रस्ता कामाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुरेश खाडे, आमदार डॉ. विश्वजीत कदम, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, समित कदम, डॉ. रवींद्र आरळी आदि उपस्थित होते. या रस्ते सुधारणा कामासाठी रक्कम रूपये एक कोटी, ८३ लाख, २० हजार खर्च आला. या कामांतर्गत ७०० मीटर खडीकरण, एम. पी. एम. आदि कामे करण्यात आली.

 

00000

संबंधित पोस्ट

जागतिक ग्राहक दिनाचे 17 मार्च रोजी आयोजन

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान महात्मा गांधी सप्ताहात झाली कारवाई

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही, काही पेट्रोल पंप चालकांकडून विनाकारण पंप बंद ठेवले जात असल्याच्या तक्रारी…

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील अनेक युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश