vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट आज विधिमंडळातील सहकाऱ्यांसोबत पाहिला- राहुल नार्वेकर- सभापती

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट आज विधिमंडळातील सहकाऱ्यांसोबत पाहिला- राहुल नार्वेकर- सभापती

 

मुंबई प्रतिनिधी –

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट आज विधिमंडळातील सहकाऱ्यांसोबत पाहिला. या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन राज्याच्या मंत्री मा. श्रीमती. Aditi Tatkare जी यांनी केले होते.

छावा या चित्रपटामध्ये अभिनेते Vicky Kaushal यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला अगदी योग्य न्याय दिला आहे. तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी अतिशय उत्तम पद्धतीने चित्रपटाची मांडणी केली आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे शौर्य, बलिदान हे पुढील पिढीला सतत प्रेरणा देत राहील.

यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. श्री. Ram Shinde जी, मुख्यमंत्री मा. श्री. Devendra Fadnavis जी, उपमुख्यमंत्री मा. श्री. Ajit Pawar जी, अन्य मंत्री व आमदार उपस्थित

होते0000000

संबंधित पोस्ट

घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या वतीने पोर्टलची निर्मिती-आपल्या बाप्पांचे फोटो अपलोड करण्याचे व दर्शन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला

vishwatmaklokswamivarta

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी उद्या ११ जुलै रोजी आरक्षण सोडत