vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगदगुरू तुकाराम महाराज पुरस्कार’  

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगदगुरू तुकाराम महाराज पुरस्कार’

 राज्य प्रतिनिधी

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने मला ‘जगदगुरू तुकाराम महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. या पुरस्काराचा विनम्रपणे स्वीकार करून मंदिर समितीचे याप्रसंगी विशेष आभार मानले. यावेळी संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या मंदिरात जाऊन मोठ्या भक्तिभावाने त्यांचे दर्शन घेतले.

यावेळी देहू देवस्थान समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार शरद सोनावणे, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले तसेच विविध संत देवस्थानांचे विश्वस्त आवर्जून उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबई सीएसटी येथे स्टेशनवर  गोंधळ, दोन लोकल अचानक आमने-सामने, मोटरमन ने रेल्वे थांबवली, थोडक्यात टळला अपघात रेल्वे सेवा विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- संभाव्य पूरस्थिती, एल निनोच्या अनुषंगाने टंचाईस्थितीचा घेतला आढावा, कोणत्याही परिस्थितीत मदत व बचावासाठी तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश – नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना 

सांगली आंबा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद,३३.६० लाखाची उलाढाल..

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta