vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

अंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला  १५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला

अंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला  १५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला

बदनापूर, प्रतिनिधी-निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित,इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पस बदनापूर येथील बी फार्मसी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी अंकित राठोड याने छत्रपती संभाजीनगर येथील श्रेयस फार्मसी महाविद्यालयाद्वारे आयोजीत लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला. तसेच खालील अन्य १५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.यात कार्तिक बिडे, कुणाल जाधव, भाऊसाहेब गोटे, युवराज जायभाये, राजश्री कांबळे, नेहा चव्हाण, वरद वाघ, सिद्धार्थ चाळगे, योगेश उर्कडे, सुशील गाडेकर, प्रदीप खरात,विजय शेळके,रोहिणी रक्ताटे,प्रतीक हांडके, अनिकेत रामदासी आदींना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक प्रा. अविनाश हटकर, प्रा.अर्शद अन्सारी, प्रा. वैशाली साळुंके, प्रा.कोमल जैस्वाल, प्रा.सौरभ बोंद्रे यांनी केले. या यशाबद्दलनिर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.डॉ. देवेश पाथ्रीकर

यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचे प्रा.डॉ.सुनील जयभाये,कल्याण देवकत्ते, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

००००००फोटो ओळी…..

४- पाथ्रीकर कॅम्पस बदनापूर येथील बी फार्मसी द्वितीय वर्षाचा

विद्यार्थी अंकित राठोड याने छत्रपती संभाजीनगर येथील श्रेयस फार्मसी

महाविद्यालयाद्वारे आयोजीत लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम

क्रमांक पटकावला. तसेच खालील अन्य १५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

संबंधित पोस्ट

आदिवासी विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी  -जिल्हाधिकारी किशन जावळे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान; धोतर्डी येथे समाधान शिबिराला मान्यवरांची उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते विविध दाखले व लाभ वितरण

डाक सेवेतील तक्रारींच्या निवारणासाठी 8 जून रोजी डाक अदालत

महसूल विभागाच्या सेवांसाठी आता ‘सुलभ सेवा’ व्हॉट्सॲप चॅटबॉट जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची संकल्पना

सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या – आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन..

भारतीय रेल्वेने प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार..