vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली बोराडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली बोराडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट

 

राज्य प्रतिनिधी)-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

 प्राचार्य बोराडे यांच्या निधनानंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी श्री. पवार आज छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. प्राचार्य बोराडे यांच्या विद्यानिकेतन कॉलनी येथील ‘शिवार’ या निवासस्थानी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व विचारपूस केली. प्राचार्य बोराडे यांच्या पत्नी सुलभा बोराडे, कन्या प्रेरणा दळवी, तृप्ती इंगळे, हर्षवर्धन दळवी, पृथ्वी इंगळे, आदित्य जगताप, पुतणे संजय बोराडे, अनिरुद्ध पाटील हे बोराडे यांचे कुटुंबीय तसेच आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे यावेळी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट लवकरच निर्णय, ऑगस्टमध्ये सुनावणी!

भारतीय जनता पार्टीचे महा सदस्य नोंदणी अभियान सुरू

vishwatmaklokswamivarta

समस्त जनसमुदायाचा सदैव ऋणी राहील मी…महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रेणापूर

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी :बेकायदेशीर जमीन खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन …