vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

भारतीय जनता पार्टीचे महा सदस्य नोंदणी अभियान सुरू

भारतीय जनता पार्टीचे महा सदस्य नोंदणी अभियान सुरू

 

राजकीय प्रतिनिधी –

भारतीय जनता पार्टीचे महा सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांनी जालना महानगरातील घर चलो अभियानांतर्गत श्रीकृष्ण नगर येथे सदस्य नोंदणी केली. या सदस्य नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते श्रीकृष्ण नगर कॉलनी मध्ये घरोघरी गेले. यावेळी सर्वांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

यावेळी भास्कर आबा दानवे यांच्यासोबत कॉलनीतील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’

राज्याच्या नवीन कौशल्य धोरण मसुद्यावर हरकती व सूचनांचे आवाहन;6 मार्चपर्यंत मुदत

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 102 प्रकरणे पात्र

बेल्जियमच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड यांच्यातील सामंजस्य कराराची देवाणघेवाण महाराष्ट्राला जागतिक ग्रीन स्टील हब बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta