vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाचे ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर..

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाचे ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर..

 

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे)- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालये ही सार्वजनिक बांधकाम विभाग आवार, स्टेशन रोड, ठाणे (प) येथे होती. सद्यस्थितीत बांधकाम विभाग आवारातील कार्यालयांचे नुतनीकरण करण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दृष्टीकोणातून ग्रामीण घरकुल योजना, लखपतीदिदी अशा योजनांचे कामकाज विस्तृत असल्याने योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे विभाग ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा, 8 व्या मजल्यावर, इर्स्टन एक्सप्रेस हायवे, सर्विस रोड, जुपिटर हॉस्पिटल जवळ, ठाणे (प)- 400606 येथे स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.

000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ प्रदान**मालमत्ता कर सुधारणा व डिजिटल प्रशासनाचा देशपातळीवर गौरव*

vishwatmaklokswamivarta

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी..

यंदा लोणार पर्यटन महोत्सव होणार पर्यटन मंत्री यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

शासकीय आश्रम शाळा दीर्घकालीन सुट्ट्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण अनुज्ञेयआमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नामुळे मिळालेले यश …

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील धक्कादायक बातमी -नवी मुंबईतील तळोजा येथे २.५ वर्षांच्या हर्षिका शर्माची तिच्या शेजारीनेच केली हत्या…

vishwatmaklokswamivarta