vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मक्काच्या गंजीला आग – शेतकर्‍याचे नुकसान- शेतकर्‍याला नुकसान भरपाई द्या – उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे

मक्काच्या गंजीला आग – शेतकर्‍याचे नुकसान- शेतकर्‍याला नुकसान भरपाई द्या – उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे

भोकरदन प्रतिनिधी: भोकरदन तालुक्यातील नळणी खुर्द येथील शेतकरी रावसाहेब वराडे यांच्या शेतामधील दोन एक्कर मक्काला गंजीला लागलेल्या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या शेतकर्‍याला तात्काळ मदत देण्यात यावी, अशीमागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भोकरदन उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी केली आहे.

नळणी येथील शेतकरी रावसाहेब धोंडीबा वराडे यांची २ एक्कर शेतामधील मक्याचा गंजीला लागलेल्या आगीत शेतकर्‍याचे प्रचंड प्रमाणात नुकसान आहे.त्यामुळे आज शिवसैनिक व उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी शेतात जावून पाहणी करुन शेतकर्‍याला धीर देत झालेल्या नुकसानीचा मोबदला शासनानेतात्काळ देण्याची मागणी केली आहे.

००००फोटो ओळी१०- नळणी येथील शेतकरी रावसाहेब धोंडीबा वराडे यांची २ एक्कर शेतामधील मक्याचा गंजीला लागलेल्या आगीत शेतकर्‍याचे प्रचंड प्रमाणात नुकसान आहे.आज उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी शेतात जावून पाहणी करुनशेतकर्‍याला धीर दिला.

संबंधित पोस्ट

विमानतळ प्रांगणात बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण उत्साहात जनकल्याणासाठी सगळ्यांचा सहयोग आवश्यक-उद्योगमंत्री उदय सामंत

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ पटकावले प्रथम स्थान

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न