vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यातील 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय-सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी..

रायगड जिल्ह्यातील 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय-सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी..

रायगड प्रतिनिधी:- यापूर्वी प्रसिध्द केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमीत करुन पाच वर्षांच्या कालावधीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सन 2025-2030 साठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार तालुका निहाय सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी केली आहे.

अलिबाग तालुका- ग्रामपंचायत संख्या 62, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 0,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 6, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा-खुला 17, महिला 16.

मुरुड तालुका- ग्रामपंचायत संख्या 24, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 0,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 3,महिला 2, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 3, महिला 4, सर्वसाधारण जागा-खुला 6, महिला 5.

पेण तालुका- ग्रामपंचायत संख्या 64, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 0, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 7,महिला 7, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 8, महिला 9, सर्वसाधारण जागा-खुला 16, महिला 16.

पनवेल तालुका- ग्रामपंचायत संख्या 71, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 2,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 6, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 10, सर्वसाधारण जागा-खुला 20, महिला 18.

उरण तालुका- ग्रामपंचायत संख्या 35, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 0, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2,महिला 1, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 5, सर्वसाधारण जागा-खुला 11, महिला 11..कर्जत तालुका- ग्रामपंचायत संख्या 55, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 8,महिला 8, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 8, महिला 7, सर्वसाधारण जागा-खुला 10, महिला 12.

खालापूर तालुका- ग्रामपंचायत संख्या 45, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 5, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा-खुला 11, महिला 10.

रोहा तालुका- ग्रामपंचायत संख्या 64, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 2, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 5, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा-खुला 17, महिला 17.

सुधागड तालुका- ग्रामपंचायत संख्या 33, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 0,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 6, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 5, सर्वसाधारण जागा-खुला 7, महिला 5.

माणगाव तालुका- ग्रामपंचायत संख्या 74, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 2,महिला 2, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 3,महिला 4, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 10, महिला 10, सर्वसाधारण जागा-खुला 22, महिला 21.

तळा तालुका- ग्रामपंचायत संख्या 25, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2,महिला 2, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 3, सर्वसाधारण जागा-खुला 5, महिला 7.

महाड तालुका- ग्रामपंचायत संख्या 134, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 3,महिला 3, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 4, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 18, महिला 18, सर्वसाधारण जागा-खुला 41, महिला 42.

पोलादपूर तालुका- ग्रामपंचायत संख्या 42, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1,महिला 2, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2, महिला 1, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा ….

संबंधित पोस्ट

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी

8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर

जिल्ह्यात ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

*राष्ट्रीय लोक अदालतीत १७ हजार ९२० प्रकरणांचा निपटारा**६१ कोटी १३ लाख रुपयांची तडजोड रक्कम वसूल*

vishwatmaklokswamivarta

शोक संवेदना**भारतीय सांगीतिक संस्कृतीचा एक अमूल्य वारसा काळाच्या पडद्याआड*-पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई*पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून शोक संवेदना*