vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक 

 नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक

 

मुंबई प्रतिनिधी मुंबई-

चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाणे हद्दीत डायमंड गार्डन सिग्नल या ठिकाणी रात्री. 9.50 वा बांधकाम व्यावसायिक सद्रुद्दीन खान वय 50 वर्ष , राहणार पारसिक हिल बेलापूर हे सायन पनवेल हायवे रोड वरून ने पनवेल जात असताना दोन अज्ञात इसमांनी दुचाकी वरून ४-५ गोळ्या सदरुद्दीन खान यांच्यावर झाडण्यात आल्या होत्या त्यात ते गंभीर जखमी झाले होते दरम्यान पोलीस आरोपींचा शोध घेत होती पोलिसांनी याा प्रकरणी दोन जणांना अग्निशस्त्र सह अटक केली आहे

प्राप्त माहितीनुसार-गोळीबारीची घटना ही चेंबूर मधील डायमंड गार्डन ते मैत्री पार्क परिवाराच्या मधे घडली आहे सदरुद्दीन खान यांच्यावर सध्या चेंबूर मधील झेन रुग्णालयात उपचार सुरू आहे याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेत दोन जणांना अटक केली आहे

चेंबूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी, जो चेंबूर पोलिस ठाण्यात सी.आर. क्रमांक १७२/२५ अंतर्गत बीएनएसच्या कलम १०९ आणि ३(५) अंतर्गत, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ सह वाचला जातो, तो फिरोज बद्रुद्दीन खान (वय ५४), सांताक्रूझ, मुंबई येथील रहिवासी आहे, याला गुन्हे शाखेच्या मुंबईच्या पथकाने मीरा रोड (पूर्व) येथील नया नगर पोलिस स्टेशन परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. चेंबूर गोळीबार प्रकरणातील मुख्य गोळीबार करणारा अफसर खान, वय २० वर्षे*, मुंबई येथील बीएनएसच्या कलम १०९ आणि ३(५) अंतर्गत सी.आर. क्रमांक १७२/२५, कलम ३ आणि २५ सह वाचला जातो, त्याला झोन ६ च्या पथकांनी धारावी परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

संबंधित पोस्ट

बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील पिंपरी-चिंचवड विभागातील दुर्दैवी घटना-दरड कोसळल्याप्रमाणे कचरा इमारतीवर आला; पिंपरीमध्ये इमारत कोसळल्यानंतर अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम, आतमधून मदतीसाठी आवाज….

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवरविदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर दुरस्ती करुन घ्यावी

नाशिक मधून मोठी बातमी -,इगतपुरीतील भावली धबधब्यावर पर्यटकांवर हल्ला; त्या महिलेची छेडछाड,करून त्यांनी केला गाडीचा पाठलाग करणाऱ्या नऊ आरोपींना अटक