
पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची माहिती महाराष्ट्रातील पर्यटक असण्याची शक्यता रायगड जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास त्यांच्या मदतीकरिता संपर्क
राज्य प्रतिनिधी- देशभरातून जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे जाणाऱ्या दुर्दैवी पर्यटकांवर अज्ञात दहशतवाद्यांकडून एकच हल्ला करून गोळीबार करण्यात आला यामध्ये 30 लोक मृत्यू मुखी पडल्याची माहिती समोर येत आहे याबाबत प्रशासनाने मदतीकरिता खालील क्रमांक दिले आहेत याच प्रकारे रायगड विभागातील जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या लोकांकरिता मदत
आज दि. 22.04.2025 रोजी पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची बातमी प्राप्त आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे.
जर सदर ठिकाणी रायगड जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास 02141-222118/222097 / 8275152363 s9763646326 या क्रमांकावर कळवावे ही विनंती.
〰️〰️〰️〰️ *जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,* *रायगड * (फक्त रायगड जिल्ह्याकरिता)
〰️〰️〰️〰️〰️〰️24×7 Help Desk/ Emergency Control Room for Tourists has been established at District Headquarter , DC office, Srinagar for assistance of Tourists.Contact details : A) 0194-2483651 0194-245754 3
B) WhatsApp Nos.
*7780805144 *7780938397
Courtesy: District Administration Srinagar
000000



