vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नागरी संरक्षण दलामार्फत टिटवाळा (पूर्व) येथे मॉक ड्रीलचे आयोजन

नागरी संरक्षण दलामार्फत टिटवाळा (पूर्व) येथे मॉक ड्रीलचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी:- नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि.08 जून 2025 रोजी टिटवाळा (पूर्व) येथील कृष्ण हॉस्पिटल, रेंजेन्सी, शरवम चौक येथे मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते.

या मॉक ड्रीलकरिता 15 होमगार्ड जवान, 20 ग्रामीण पोलीस ठाणे, 5 अग्निशमन दल, 15 नागरी संरक्षण स्वयंसेवक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला होता.या मॉकड्रीलचे यशस्वी आयोजन करण्यासाठी उपमुख्य क्षेत्ररक्षक रमेश गोरे व उपमुख्य क्षेत्ररक्षक कमलेश श्रीवास्तव यांनी सहकार्य केले.

00000

 

संबंधित पोस्ट

तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप

नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई आणि राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण केंद्र यांच्या वतीने डॉ. सरोज घोष आणि डॉ. व्ही. एस. वेंकटवर्धन स्मृति व्याख्यानांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विज्ञानविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेत नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांचा ज्ञानसंपन्न उत्साही सहभाग…

vishwatmaklokswamivarta

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत पात्र मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- 30 जून ते 29 जुलैदरम्यान बीएलओकडून घरभेटी

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …