vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली, प्रतिनिधी: जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील हे बुधवार, दिनांक 11 जून 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

बुधवार दिनांक 11 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, ‍मिरज येथून हॉटेल ककून, सांगलीकडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता हॉटेल ककून, सांगली येथे आगमन व सांगली जिल्हा भाजपा कोअर कमिटी बैठकीस उपस्थिती, स्थळ – हॉटेल ककून, आमराई रोड, सांगली. दुपारी 12.50 वाजता हॉटेल ककून, सांगली येथून आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय, कमल हाईट्स, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आगमन व भाजपा पदाधिकारी यांच्या भेटीकरीता राखीव. दुपारी 1.50 वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय, कमल हाईट्स, सांगली येथून वारणाली विश्रामगृह, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता वारणाली विश्रामगृह, सांगली येथे आगमन व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत जलसंपदा विभाग आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 3 वा वारणाली विश्रामगृह, सांगली येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.

 

0000

संबंधित पोस्ट

लातूर ग्रामीणच्या विकासपर्वाचे शिल्पकार आदरणीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा…👏🏻🎂🎊

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय” प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर· ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ

महाराष्ट्र शासन जिंदाबाद ! जिल्हा प्रशासनाच्या तत्काळ मदतीवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप बाहेर; प्रवाशांचे जिल्हा प्रशासनाचे आभार

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्रीय गृह मंत्रालयानं बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ला दहशतवादी संघटना घोषित  केले

vishwatmaklokswamivarta