vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

चंदनवाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मोफत दाखले वाटप शिबीर

चंदनवाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मोफत दाखले वाटप शिबीर

ठाणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते सन्मा.आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा असंघटित कामगार सेल अध्यक्ष राजू चापले यांनी चंदनवाडी, ठाणे येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन 21 व 22 जून रोजी करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्मा.सुहास देसाई साहेब यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून सुरुवात करण्यात आली यावेळी नागरिकांनी मोठÎा संख्येने उपस्थित राहत या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. नगरसेवक सुहास देसाई साहेब यांनी केले.

याप्रसंगी मा. नगरसेवक मिलिंद बनकर, ठाणे जिल्हा व्यापारी अध्यक्ष संजीव दत्ता, ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष गजानन चौधरी, ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष दिलीप नाईक, ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, ठाणे शहर उपाध्यक्ष शिवा कालुसिंग, ठाणे शहर युवक उपाध्यक्ष आशिष खाडे यांच्यासह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील तरुणांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा

डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण

vishwatmaklokswamivarta

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल- उपमुख्यमंत्री अजित पवारश्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

आज 16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी…