vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे 15 जुलैला

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे 15 जुलैला

   सांगली, प्रतिनिधी: मिरज तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींचे सन 2025-2030 या कालावधीसाठी सरपंचपदाकरीता प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्याकरीता कार्यक्रम प्राप्त झाला आहे. सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारणार- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चारा लागवड उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते जामवाडी येथे उद्घाटन

मुंबईत भुलेश्वर येथे गणेशोत्सव मंडळाची २२ फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी ५ लाख, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर

सायन पनवेल महामार्ग, रेल्वे स्थानके व परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष..