vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विधान परिषद प्रश्नोत्तरे :उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी- मंत्री उदय सामंत

विधान परिषद प्रश्नोत्तरे :उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी- मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी- नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे पारसिक हिलवर वृक्षतोडीबाबत पाहणी करण्यात आली आहे. पारसिक हिल ठिकाणी उच्च विद्युत वाहिनी पॉवर कॉरिडॉर असून वृक्षामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी फक्त झुडुपाची छाटणी केली आहे. येथे वृक्षतोड झाली आहे का, याबाबत चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधान परिषद सदस्य भाई जगताप, शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मंत्री श्री.सामंत यांनी उत्तर दिले.मंत्री श्री.सामंत म्हणाले की, आजबाजूच्या परिसरात बांधकाम चालू करण्यासाठी अनधिकृत जंगलतोड होत असेल, तर याची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल.

0000

संबंधित पोस्ट

कोलंबियामधील बुकारामंगा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदके

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 🎉🚆भारतीय रेल्वे कडून-होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी खुशखबर 🎉

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण 

कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत शासकीय वसतिगृह सुरू